Home
Faq
Faq

FAQs


१ . रुद्राक्ष, कोणतीही माळ किंवा कोणतीही अध्यात्मिक वस्तू मला सिद्ध करून मिळणार आहे का ?

उत्तर : होय, येथील प्रत्येक वस्तू सिद्ध करून मगच पाठवली जाते. त्यामुळेच योग्य त्या मुहूर्तावर सिद्ध करून पाठवण्यास थोडा वेळ लागू शकतो.


२. वस्तू ऑर्डर केल्यानंतर ती मिळण्यास किती दिवस लागू शकतात ?

उत्तर : खरेतर ते मुहूर्तावर अवलंबून असते, तरी साधारण १० ते १५ दिवस आपण म्हणू शकतो.


३. शिरीष कुलकर्णी आणि हे सर्व खरे आहे का ?

उत्तर : सध्याच्या डिजिटल जगात असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मी डॉ शिरीष कुलकर्णी पुण्यात राहतो आणि या लिंकला भेट दिलीत तर सर्व खात्री पटेल तुमची: https://linktr.ee/shreeshraddhaastrology




Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now