Home1 Mukhi Siddha Rudraksha ( Round Shape)
1 Mukhi Siddha Rudraksha ( Round Shape)

1 Mukhi Siddha Rudraksha ( Round Shape)

11,000
 
Inclusive of taxes
Quantity
1
Product Description
  • एक मुखी रुद्राक्ष ( गोल आकार जो अतिशय दुर्मिळ असतो ) सिद्ध करून कुरिअर केला जातो.
  • फी पाठवल्यानंतर योग्य त्या मुहूर्तावर रुद्राक्ष सिद्ध केला जातो.
  • फी पाठवल्यानंतर रुद्राक्ष तुमच्याकडे पोहोचण्यास साधारण 8 - 10 दिवस लागू शकतात.
  • शक्यतो नेपाळ येथील रुदाक्ष असतात, इंडोनेशिया येथील रुद्राक्ष नसतो.
  • भारताबाहेर कुरिअर करण्याची व्यवस्था नाही ( महत्वाचे )
  • पेमेंट केल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपला ग्रुप जॉईन करता यावा म्हणून दिली जाते - त्या ग्रुपमुळे आपण कायम संपर्कात राहू शकतो.
  • सदर रुद्राक्षाचा फोटो हा प्रतीकात्मक आहे, तुम्हाला रुद्राक्ष पाठवतांना तो काळजीपूर्वक निवडून पारखून घेतला जातो - काळजी नसावी.
Like the product ? Share it!
Ratings & Reviews
Review this product

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality