ऑर्डर केल्यानंतर वस्तू सिद्ध करून तुमच्या पत्त्यावर कुरिअर केली जाते, तुमच्याकडे पोहोचण्यासाठी साधारण 8 - 10 दिवस लागू शकतात.
शनीमुळे येणाऱ्या अडचणी उदा. अडचणी अडथळे संथ गती तोंडाचा घास जाणे नुकसान कामगारांचा प्रॉब्लेम कामे अडकून पडणे कोर्टकचेरी तसेच परिधान करणाऱ्यास मन शांत राहणे आणि उपासना चांगली होणे यावर अत्यंत गुणकारी म्हणून ओळखले जाते. कोणत्याही राशीचे स्त्री/पुरुष शनिवारी चांदीमध्ये मधल्या बोटात परिधान करू शकतात
भारताबाहेर कुरिअर करण्याची व्यवस्था नाही ( महत्वाचे )
पेमेंट केल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपला ग्रुप जॉईन करता यावा म्हणून दिली जाते - त्या ग्रुपमुळे आपण कायम संपर्कात राहू शकतो.
सदर फोटो हा प्रतीकात्मक आहे, तुम्हाला वस्तू पाठवतांना ती काळजीपूर्वक निवडून पारखून घेतली जाते - काळजी नसावी.