ऑर्डर केल्यानंतर वस्तू सिद्ध करून तुमच्या पत्त्यावर कुरिअर केली जाते, तुमच्याकडे पोहोचण्यासाठी साधारण 8 - 10 दिवस लागू शकतात.
डील क्लोज करणारे, प्रभाव पाडणारे, छाप पाडणारे रत्न म्हणून प्रसिद्ध, सेल्स मार्केटिंग फिल्म इंडस्ट्री मॉडेलिंग सोशल मीडिया वरील यश यांचे साठी गुणकारी म्हणून ओळखले जाते. कोणत्याही राशीचे स्त्री/पुरुष शुक्रवारी चांदीमध्ये तर्जनी किंवा अनामिकेत परिधान करू शकतात
भारताबाहेर कुरिअर करण्याची व्यवस्था नाही ( महत्वाचे )
पेमेंट केल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपला ग्रुप जॉईन करता यावा म्हणून दिली जाते - त्या ग्रुपमुळे आपण कायम संपर्कात राहू शकतो.
सदर फोटो हा प्रतीकात्मक आहे, तुम्हाला वस्तू पाठवतांना ती काळजीपूर्वक निवडून पारखून घेतली जाते - काळजी नसावी.