HomeKuber Stone
Kuber Stone

Kuber Stone

3,001
 
Inclusive of taxes
Quantity
1
Product Description
  • ऑर्डर केल्यानंतर वस्तू सिद्ध करून तुमच्या पत्त्यावर कुरिअर केली जाते, तुमच्याकडे पोहोचण्यासाठी साधारण 8 - 10 दिवस लागू शकतात.
  • कुबेर स्टोन म्हणून ओळखले जाते, पैसा आकर्षित करणारे रत्न म्हणून अतिशय प्रसिद्ध, व्यापार वृद्धी, शेअर ट्रेडिंग संबंधी, आर्थिक प्रगती साठी अत्यंत गुणकारी म्हणून ओळखले जाते. आपल्या तिजोरी मध्ये/ पैसे ठेवण्याच्या जागी कुबेर स्टोन ठेवला जातो किंवा चांदीच्या पेंडेंट मध्ये गळ्यात परिधान देखील केला जाऊ शकतो कोणत्याही शुक्रवारी.
  • भारताबाहेर कुरिअर करण्याची व्यवस्था नाही ( महत्वाचे )
  • पेमेंट केल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपला ग्रुप जॉईन करता यावा म्हणून दिली जाते - त्या ग्रुपमुळे आपण कायम संपर्कात राहू शकतो.
  • सदर फोटो हा प्रतीकात्मक आहे, तुम्हाला वस्तू पाठवतांना ती काळजीपूर्वक निवडून पारखून घेतली जाते - काळजी नसावी.
Like the product ? Share it!
Ratings & Reviews
Review this product

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality