ऑर्डर केल्यानंतर वस्तू सिद्ध करून तुमच्या पत्त्यावर कुरिअर केली जाते, तुमच्याकडे पोहोचण्यासाठी साधारण 8 - 10 दिवस लागू शकतात.
व्यापार वृद्धी, शेअर ट्रेडिंग संबंधी, आर्थिक प्रगती साठी, निर्णय क्षमता, वाणी, त्वचा संबंधी अडचणी यावर अत्यंत गुणकारी म्हणून ओळखले जाते. कोणत्याही राशीचे स्त्री/पुरुष परिधान करू शकतात. शक्यतो बुधवारी सकाळी चांदीमध्ये करंगळीत परिधान केले जाते.
भारताबाहेर कुरिअर करण्याची व्यवस्था नाही ( महत्वाचे )
पेमेंट केल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपला ग्रुप जॉईन करता यावा म्हणून दिली जाते - त्या ग्रुपमुळे आपण कायम संपर्कात राहू शकतो.
सदर फोटो हा प्रतीकात्मक आहे, तुम्हाला वस्तू पाठवतांना ती काळजीपूर्वक निवडून पारखून घेतली जाते - काळजी नसावी.