ऑर्डर केल्यानंतर वस्तू सिद्ध करून तुमच्या पत्त्यावर कुरिअर केली जाते, तुमच्याकडे पोहोचण्यासाठी साधारण 8 - 10 दिवस लागू शकतात.
राजमोहिनी वनस्पती म्हणून ओळखले जाते, संस्कारित केलेली एक जोडी सोबत ठेवल्यास पैसा आकर्षित करण्यासाठी म्हणून अतिशय प्रसिद्ध, व्यापार वृद्धी, आर्थिक प्रगती साठी अत्यंत गुणकारी म्हणून ओळखले जाते. कायम आपल्या सोबत खिशात किंवा पर्समध्ये किंवा कामाच्या बॅग मध्ये ठेवली जाते. राजमोहिनी वनस्पती खरी असेल तर पाण्याच्या संपर्कात आल्यावर हालचाल पाहण्यास मिळू शकते.
भारताबाहेर कुरिअर करण्याची व्यवस्था नाही ( महत्वाचे )
पेमेंट केल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपला ग्रुप जॉईन करता यावा म्हणून दिली जाते - त्या ग्रुपमुळे आपण कायम संपर्कात राहू शकतो.
सदर फोटो हा प्रतीकात्मक आहे, तुम्हाला वस्तू पाठवतांना ती काळजीपूर्वक निवडून पारखून घेतली जाते - काळजी नसावी.