HomeRanga Ring
Ranga Ring

Ranga Ring

4,001
 
Inclusive of taxes
Quantity
1
Product Description
  • ऑर्डर केल्यानंतर वस्तू सिद्ध करून तुमच्या पत्त्यावर कुरिअर केली जाते, तुमच्याकडे पोहोचण्यासाठी साधारण 8 - 10 दिवस लागू शकतात.
  • राहू चे त्रास कमी करण्यासाठी उपयोगी उदा. अनपेक्षित अडचणी, अनारोग्य, वैचारिक गोंधळ, कुटुंबात न पटणे, व्यसन तसेच वजन कमी करण्यासाठी देखील अत्यंत गुणकारी म्हणून ओळखले जाते. कोणत्याही शनिवारी डाव्या हाताच्या मधल्या बोटात परिधान केली जाते. कोणत्याही राशीचे स्त्री/पुरुष परिधान करू शकतात.
  • भारताबाहेर कुरिअर करण्याची व्यवस्था नाही ( महत्वाचे )
  • पेमेंट केल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपला ग्रुप जॉईन करता यावा म्हणून दिली जाते - त्या ग्रुपमुळे आपण कायम संपर्कात राहू शकतो.

• • सदर फोटो हा प्रतीकात्मक आहे, तुम्हाला वस्तू पाठवतांना ती काळजीपूर्वक निवडून पारखून घेतली जाते - काळजी नसावी.

Like the product ? Share it!
Ratings & Reviews
Review this product

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality