HomeSelenite Lamp
Selenite Lamp
  • Selenite Lamp
  • Selenite Lamp

Selenite Lamp

1,501
 
Inclusive of taxes
Quantity
1
Product Description
  • ऑर्डर केल्यानंतर वस्तू सिद्ध करून तुमच्या पत्त्यावर कुरिअर केली जाते, तुमच्याकडे पोहोचण्यासाठी साधारण 8 - 10 दिवस लागू शकतात.
  • हिलिंग जेम म्हंटले जाते, आपल्या कामाच्या ठिकाणी, ऑफिस मध्ये, दुकानात, मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी किंवा बेडरूम मध्ये सेलेनाईट लॅम्प लावल्यास मन शांत होण्यासाठी सकारात्मक ऊर्जेसाठी अत्यंत गुणकारी म्हणून ओळखले जाते. अतिशय नाजूक रत्न असून अतिशय काळजी घ्यावी लागते लगेच फुटते, फुटल्यास विसर्जन करावे.
  • भारताबाहेर कुरिअर करण्याची व्यवस्था नाही ( महत्वाचे )
  • पेमेंट केल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपला ग्रुप जॉईन करता यावा म्हणून दिली जाते - त्या ग्रुपमुळे आपण कायम संपर्कात राहू शकतो.
  • सदर फोटो हा प्रतीकात्मक आहे, तुम्हाला वस्तू पाठवतांना ती काळजीपूर्वक निवडून पारखून घेतली जाते - काळजी नसावी.
Like the product ? Share it!
Ratings & Reviews
Review this product

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality