HomeSelenite Plate
Selenite Plate

Selenite Plate

3,001
 
Inclusive of taxes
Quantity
1
Product Description
  • ऑर्डर केल्यानंतर वस्तू सिद्ध करून तुमच्या पत्त्यावर कुरिअर केली जाते, तुमच्याकडे पोहोचण्यासाठी साधारण 8 - 10 दिवस लागू शकतात.
  • हिलिंग जेम म्हंटले जाते, रोज रात्री झोपण्यापूर्वी आपली सर्व रत्ने काढून यावर ठेवणे आणि सकाळी अंघोळ झाल्यानंतर परिधान करणे म्हणजे रात्रभरात सर्व रत्ने रिचार्ज/ उर्जित होऊ शकतात. सकारात्मक ऊर्जेसाठी अत्यंत गुणकारी म्हणून ओळखले जाते. कोणत्याही राशीचे स्त्री/पुरुष परिधान वापरू शकतात. अतिशय नाजूक रत्न असून अतिशय काळजी घ्यावी लागते लगेच फुटते, फुटल्यास विसर्जन करावे.
  • भारताबाहेर कुरिअर करण्याची व्यवस्था नाही ( महत्वाचे )
  • पेमेंट केल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपला ग्रुप जॉईन करता यावा म्हणून दिली जाते - त्या ग्रुपमुळे आपण कायम संपर्कात राहू शकतो.
  • सदर फोटो हा प्रतीकात्मक आहे, तुम्हाला वस्तू पाठवतांना ती काळजीपूर्वक निवडून पारखून घेतली जाते - काळजी नसावी.
Like the product ? Share it!
Ratings & Reviews
Review this product

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality