ऑर्डर केल्यानंतर वस्तू सिद्ध करून तुमच्या पत्त्यावर कुरिअर केली जाते, तुमच्याकडे पोहोचण्यासाठी साधारण 8 - 10 दिवस लागू शकतात.
श्री यंत्र (पितळेचे) आपण देवघरात ठेवू शकतो आणि रोज त्याचे पूजन केल्याने कुमकुमार्जन केल्याने श्री सूक्त त्यासमोर म्हंटल्याने आर्थिक प्रगती होण्याकरता मदत होते म्हणून ओळखले जाते.
भारताबाहेर कुरिअर करण्याची व्यवस्था नाही ( महत्वाचे )
पेमेंट केल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपला ग्रुप जॉईन करता यावा म्हणून दिली जाते - त्या ग्रुपमुळे आपण कायम संपर्कात राहू शकतो.
सदर फोटो हा प्रतीकात्मक आहे, तुम्हाला वस्तू पाठवतांना ती काळजीपूर्वक निवडून पारखून घेतली जाते - काळजी नसावी.