HomeSiddha Kamal Beej Mala
Siddha Kamal Beej Mala

Siddha Kamal Beej Mala

1,501
 
Inclusive of taxes
Quantity
1
Product Description


  • ऑर्डर केल्यानंतर कमळ बीज माळ सिद्ध करून तुमच्या पत्त्यावर कुरिअर केली जाते, तुमच्याकडे पोहोचण्यासाठी साधारण 8 - 10 दिवस लागू शकतात.
  • कमळ बीज / कमळगट्टा माळ तिजोरीमध्ये किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्ती / फोटो समोर ठेवली जाते आणि या माळेचा उपयोग लक्ष्मी मातेचा जप करण्यासाठी केला जातो. या माळेचा वापर करून लक्ष्मी मातेची उपासना केल्यामुळे आर्थिक प्रगती होण्यास मदत होते लक्ष्मी येते आणि स्थिर होते असे अनुभव आहेत.
  • भारताबाहेर कुरिअर करण्याची व्यवस्था नाही ( महत्वाचे )
  • पेमेंट केल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपला ग्रुप जॉईन करता यावा म्हणून दिली जाते - त्या ग्रुपमुळे आपण कायम संपर्कात राहू शकतो.
  • सदर कमळ बीज माळेचा फोटो हा प्रतीकात्मक आहे, तुम्हाला माळ पाठवतांना ती काळजीपूर्वक निवडून पारखून घेतली जाते - काळजी नसावी.
  • अधिक माहितीसाठी व्हिडीओ : https://youtu.be/7Vt6eEVC1EA
Like the product ? Share it!
Ratings & Reviews
Review this product

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality