ऑर्डर केल्यानंतर वैजयंती माळ सिद्ध करून तुमच्या पत्त्यावर कुरिअर केली जाते, तुमच्याकडे पोहोचण्यासाठी साधारण 8 - 10 दिवस लागू शकतात.
वैजयंती माळ परिधान करणाऱ्या व्यक्तीस वाईट शक्तींपासून कवच प्राप्त होते, यश मिळते - विजय प्राप्त होतो, उत्कर्ष होतो, लक्ष्मी येते आणि स्थिर होते असे अनुभव आहेत.
भारताबाहेर कुरिअर करण्याची व्यवस्था नाही ( महत्वाचे )
पेमेंट केल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपला ग्रुप जॉईन करता यावा म्हणून दिली जाते - त्या ग्रुपमुळे आपण कायम संपर्कात राहू शकतो.
सदर वैजयंती माळेचा फोटो हा प्रतीकात्मक आहे, तुम्हाला वैजयंती माळ पाठवतांना ती काळजीपूर्वक निवडून पारखून घेतली जाते - काळजी नसावी.